महाराष्ट्र CET अर्ज परीक्षा दिनांक
CET अर्ज सुरु दिनांक :- 20 जुलै २०२१ पासून सकाळी ११ नंतर
CET परीक्षा दिनांक :- २१ ऑगस्ट २०२१
दहावीचा निकाल नुकताच १६ जुलै रोजी लागला असून हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला आहे. हा निकाल लागल्यानंतर आपल्याला दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी CET परीक्षा द्यावी लागते . हि परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी आपल्याला महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे. तसेच आपल्याला हि परीक्षा द्यायची आहे कि नाही हे वेबसाईट वर माहिती द्यावी लागणार आहे. तसेच इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७०/- रुपये भरावे लागणार आहे.
परीक्षा शुल्क
महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे.
इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७०/- रुपये भरावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना सुचना
संकेतस्थळ 20/07/2021 सकाळी 11:30 नंतर सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा भेट द्या.